Nrutyamaya Jag…Nartanacha Dharma… | नृत्यमय जग… नर्तनाचा धर्म…
₹750.00 Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187
Availability: 25 in stock
नृत्य हाच श्वास... नृत्य हाच प्राण... तोच मार्ग आणि तेच गंतव्य.... असणाऱ्या कथक नृत्यांगना शमा भाटे यांच्या नृत्यमय जीवनाची ही गाथा ! आपल्या प्रतिभावान निर्मितीमधून आणि नृत्यतपस्येतून भारतीयच नव्हे, तर विदेशी नृत्यक्षेत्रातही आपली नाममुद्रा कोरलेlल्या श्रेष्ठ कलावतीच्या प्रौढ प्रगल्भ तरीही नर्मविनोदी शैलीतून ही गाथा वाचणं म्हणजे आपली रसिकता समृद्ध करणं
! लय-नाद-ताल यांच्यामध्ये सार्थक सापडलेल्या या कलावतीच्या आत्मचरित्रात आपल्याला गेल्या पाच दशकांची सांस्कृतिक स्पंदनेही जाणवतील. शमा भाटे यांचा 'नाद-रूप' प्रवास म्हणजे हे आत्मचरित्र ! नृत्यमय जग्... नर्तनाचा धर्म...
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content