WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Mazahi Ek Swapna Hota : Vergees Courian | माझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियन

लेखक: Sujata Deshmukh | सुजाता देशमुख

Original price was: ₹350.00.Current price is: ₹263.00. Save ₹87

Availability: 25 in stock

वर्गीस कुरियन या माणसानं अट्टहासानं कोट्यधीश होण्याचा मार्ग नाकारला. आणंद सारख्या धूळभरल्या खेड्याला आपली कर्मभूमी मानली. आणि विदेशी आक्रमणाला थोपवत अमूल ची निर्मिती केली. धवलक्रांती च्या या जनकाचा हा विलक्षण प्रवास ! रंजक, उदबोधक आणि भारतीय मानसिकतेवर जळजळीत प्रकाश टाकणाराही !

तपशील
ISBN : 978-81-7434-791-6
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2007
बुक कोड : D-03-2007
वजन : 260 g
पाने : 232
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑगस्ट 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top