WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: G-03-1998 Category: Brand:

Mala Uttar Havay: (Avkash) | मला उत्तर हवंय! : अवकाश

लेखक: Mohan Apte | मोहन आपटे

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

हजारो, लाखो वर्षं ते माणसाच्या डोक्यावर पसरलेलं छतासारखं. कधी निळंभोर, कधी काळंकुट्ट तर कधी लोभस रंगीबेरंगी. माणूस फक्त ते डोळ्यांनी पाहत बसला नाही. त्यानं ठरवलं, हे अवकाश पादाक्रांत करायचं ! शेकडो उपग्रह, अनेक चांद्रमोहिमा, चंद्रावर उमटलेलं पाऊल, अवकाशवसाहतींच्या योजना, अवकाशस्थानकं अन् अवकाशपर्यटन. किती गोष्टी पु-या केलेल्या, किती भावी योजना आखलेल्या.

या सा-यांचं वेधक चित्र तुमच्यापुढे प्रश्नोत्तरांमधून मांडणारं पुस्तक. अवकाश.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जुलै 1998
बुक कोड : G-03-1998
वजन : 270 g
पाने : 230
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top