WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Lobhas Ek Gav – Kahi Mansa | लोभस एक गाव – काही माणसं

लेखक: Sudheer Rasal | सुधीर रसाळ

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

'माणसाची स्वत:ची कहाणी त्याच्या एकटयाची नसते. त्याच्या जीवनाचा भाग बनलेल्या व्यक्तींची अन् सभोवतालच्या परिसराचीही ती कहाणी असते. मराठवाडयात जन्मलेल्या, लहानाचा मोठा झालेल्या एका संवेदनशील वाङ्मय-अभ्यासकाची ही कहाणी. त्याची एकटयाची नाही, तर मराठवाडयाची अन् तिथल्या माणसांची कहाणी. एका बाजूला निजामी राजवटीचं मध्ययुगीन वातावरण, दुसरीकडे उर्वरित मराठी मुलखापासून नाळ तुटलेली. तरीही दीर्घ

काळापासून चालत आलेल्या आपल्या सांस्कृतिक अन् वाङ्मयीन परंपरांचा वारसा अभिमानानं जपणारा मराठवाडा अन् तिथले मराठीभाषक. लेखकाच्या निमित्तानं साकारलेली त्याच्या जगाची ही कहाणी... लोभस एक गाव काही माणसं

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2016
बुक कोड : L-02-2016
वजन : 245 g
पाने : 188
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2016

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top