WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Ladha Narmadecha | लढा नर्मदेचा

लेखक: Nandini Oza | नंदिनी ओझा

Original price was: ₹350.00.Current price is: ₹263.00. Save ₹87

Availability: 25 in stock

'नर्मदा बचाव आंदोलन ! विस्थापित होणाऱ्या आदिवासींना लढण्याचं बळ मिळालं, ते या सशक्त जनआंदोलनानं. त्या बळावर त्यांनी आपलं घर-दार, जंगल, जमीन वाचवण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला. त्या तीन दशकांच्या झुंजीची ही संघर्षमय सत्यकथा... आंदोलनाचा इतिहास, विस्थापनापूर्वीचं अन् नंतरचं आदिवासींचं जीवन, त्यांची संस्कृती, आदिवासी कार्यकर्त्यांची भूमिका अन् योगदान हे सारं या कथेतून

उलगडत जातं. या लढ्याचा कणा असलेले दोन प्रमुख आदिवासी नेते ही कथा सांगताहेत आपल्या बोलीभाषेतून. त्यांच्या मुलाखतींमधून मांडलेला मौखिक इतिहास लढा नर्मदेचा... '

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जून 2017
बुक कोड : F-03-2017
वजन : 355 g
पाने : 274
आर्टिस्ट : तृप्ती देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2012

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top