SKU: J-02-2026
Categories: नवी पुस्तके, नवे विषय, बालसाहित्य
Kolaneetalya Goshtee | कॉलनीतल्या गोष्टी
लेखक:
Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर
₹180.00 Original price was: ₹180.00.₹126.00Current price is: ₹126.00. Save ₹54
‘ या कथा माझ्या बालपणाशी संबंधित आहेत. त्यावेळी पाहिलेलं, ऐकलेलं, अनुभवलेलं जे काही होतं, त्याचं प्रतिबिंब मनात उमटत गेलं. त्याचे मग पुढील आयुष्यात ठसे उमटले ! उपद्व्यापी तर आम्ही होतोच. खूप काही करावं, करून बघावं, असं वाटे. काही गोष्टींना वाव मिळाला, काही राहून गेल्या.’ दिलीप प्रभावळकर | आपल्या मिस्कील, खट्याळ
लेखणीनं अन् बहुरंगी, बहुढंगी अभिनयानं घराघरात पोहोचलेल्या दिलीप प्रभावळकरांच्या बालपणीच्या | खासमखास गोष्टींचा खुमासदार कथासंग्रह.
तपशील
ISBN :
978-93-48736-40-6
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
October 2026
बुक कोड :
J-02-2026
वजन :
131 g
पाने :
100
आर्टिस्ट :
Girish Sahatabuddhe
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
October 2026
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Bankanvishyayi Sarvakahi - Bhag 1 | बँकांविषयी सर्व काही - भाग 1
Save
30%
₹245.00
₹350.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content