WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-02-1996 Category: Brand:

Kadepetyanchi Karamat Part 1 | काडेपेटयांची करामत भाग १

लेखक: Rekha Majgaonkar | रेखा माजगावकर

Original price was: ₹30.00.Current price is: ₹23.00. Save ₹7

Availability: 25 in stock

तुम्ही छोटया चिंटूचे आई - बाबा असाल किंवा मिनीच्या वर्गशिक्षिका असाल किंवा पप्पूच्या खेळांचे गटप्रमुख असाल तर तुम्ही घरच्या घरी मिळणाऱ्या बिनखर्ची काडेपेटया घ्या आणि या भन्नाट कल्पना वापरून सोप्या सोप्या चित्रमय सूचना वाचून मुलांसह मोठयांनाही गुंग करणा-या अनेक वस्तू बनवा.

तपशील
ISBN : -
परिमाण : 23.75 × 16.875 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 1996
बुक कोड : J-02-1996
वजन : 48 g
पाने : 24
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : सेंटर पिनिंग
आवृत्ती : मार्च 2008

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top