WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

He Vishwache Angan Vasturachanakarachi Kahani | हे विश्र्वाचे अंगण वास्तुरचनाकाराची कहाणी

लेखक: Sudhir Jambhekar | सुधीर जांभेकर

Original price was: ₹350.00.Current price is: ₹263.00. Save ₹87

Availability: 25 in stock

'चार दशकांपूर्वी भारतातल्या धूळवाटांतून येऊन अमेरिकेतल्या गगनमहालाला गवसणी घालणा-या मराठी माणसाचे हे प्रांजळ आत्मकथन. वास्तुरचनेतून मानवी आयुष्य सुंदर, उन्नत करण्याचा निदिध्यास, कौटुंबिक एकात्मतेवर प्रगाढ विश्र्वास, स्वत:शीच चाललेला निरंतर संघर्ष, अविरत विश्र्वभ्रमण, उत्कट कलासक्ति, उदंड कर्तृत्व, दातृत्व यांची प्रतिबिंबं यात दिसतील. नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यमान वास्तुरचनाकारांच्या मालिकेत अग्रभागी विराजमान झालेले अनिवासी भारतीय

सुधीर जांभेकर. मराठी माणसाला अभिमान वाटावी, तरूणाईला प्रेरक ठरावी अशी एका मनस्वी वास्तुरचनाकाराची ही आगळीवेगळी कहाणी. वैयक्तिकतेकडून वैश्र्विकतेचा रोमहर्षक प्रवास....

तपशील
ISBN : 978-81-7434-696-4
परिमाण : 17.5 × 16.25 × 1 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2014
बुक कोड : B-02-2014
वजन : 540 g
पाने : 198
आर्टिस्ट : रवि मुकुल
बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आवृत्ती : नोव्हेंबर 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top