WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Good Morning! Namaste! | गुडमॉर्निंग! नमस्ते!

लेखक: Dr. Shyam Ashtekar | डॉ. शाम अष्टेकर

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

'बालकुपोषण ही केवळ आदिवासी अन् आर्थिकदृष्टया निम्नस्तरातील वर्गाची समस्या नाही. मध्यमवर्गातही ती कमीअधिक प्रमाणात आढळते. ही समस्या सोडवणे शासनाची जबाबदारी आहे, असे म्हणून हात झटकणे ही शुद्ध आत्मवंचना आहे. महाराष्ट्रात लाखभर अंगणवाडी सेविका आणि साहाय्यिका तुटपुंज्या साधनांनिशी या समस्येशी लढत आहेत. पण तेवढे पुरेसे नाही. कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरही प्रयत्न

व्हायला हवेत. महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ मिशन यासाठी भरीव काम करत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील अंगणवाडयांच्या प्रत्यक्ष पाहणीतून कुपोषणविरोधी लढयाचा मांडलेला लेखाजोखा.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2015
बुक कोड : D-02-2015
वजन : 280 g
पाने : 216
आर्टिस्ट : अभय जोशी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2015

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top