T. V. Sardeshmukh: Atmanishtha Lekhakachi Bakhar | त्र्यं. वि. सरदेशमुख : आत्मनिष्ठ लेखकाची बखर
₹380.00 Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95
Availability: 25 in stock
' शिष्यात् इच्छेत् पराजयम् । प्रिया निघोजकर या माझ्या शिष्येने त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या साहित्यसंशोधनाला दिलेले हे ग्रंथरूप मराठी साहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि वाचक या सर्वांसाठी मौलिक ठरणार आहे. विद्यार्थी, विषय आणि मार्गदर्शक ह्या त्रिवेणी संगमातून उत्तम लेखन होऊ शकते, याचे हे ग्रंथरूप आदर्श उदाहरण आहे. मराठी साहित्यातील महत्त्वाचे कादंबरीकार
आणि साक्षेपी समीक्षक असलेल्या सरदेशमुखांच्या साहित्याची एक नवी ओळख ह्या ग्रंथातून वाचकांना होईल. डॉ. सु. रा. चुनेकर
तपशील
ISBN :
978-93-86628-85-5
परिमाण :
21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख :
नोव्हेंबर 2019
बुक कोड :
K-01-2019
वजन :
565 g
पाने :
410
आर्टिस्ट :
शिरीष घाटे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
नोव्हेंबर 2019
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
William Shakespeare - Jeevan Ani Sahitya | विल्यम शेक्सपिअर - जीवन आणि साहित्य
Save
25%
₹248.00
₹330.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content