WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: G-02-2014 Category: Brand:

Ganit Gappa (Part-2) | गणित गप्पा (भाग-२)

लेखक: Mangala Naralikar | मंगला नारळीकर

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

Availability: 25 in stock

'गणित म्हणजे किचकट आकडेमोड ! छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ ! गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या ! छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक ! गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी ! अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण ! गणित अजिबात आवडत नसणाऱ्या अन् गणिताशिवाय इतर

आवड नसणाऱ्या गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्या साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या - विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांना गणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या - गणितगप्पा भाग २

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2014
बुक कोड : G-02-2014
वजन : 170 g
पाने : 112
आर्टिस्ट : गिरीष सहस्त्रबुद्धे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top