WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

'नाटकाचं चित्रीकरण केलं, की सिनेमा होऊ शकेल, असं वाटण्याच्या काळात त्यांनी मूव्ही कॅमेरा बनवला, बोलका मराठी चित्रपट बनवला, तो सातासमुद्रापार नेऊन गौरवला, महाराष्ट्र्राचा मानबिंदू उभा केला... 'प्रभात फिल्म कंपनी'. 'प्रभात'चे चित्रपट सर्वदूर माहीत आहेत, पण दामलेमामांचा चरित्रपट ? त्यातलीच ही काही सोनेरी पानं...'

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जून 2013
बुक कोड : F-01-2013
वजन : 275 g
पाने : 230
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2013

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top