WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Close Encounter | क्लोज एनकाउंटर्स

लेखक: Purushottam Berde | पुरुषोत्तम बेर्डे

Original price was: ₹325.00.Current price is: ₹244.00. Save ₹81

Availability: 25 in stock

' क्लोज एनकाउंटर्स मध्ये दिसणारा कामाठीपुरा हा सत्तर आणि ऐंशीच्या दशकातला आहे. यातल्या चोवीस भागांतून पुरुषोत्तम बेर्डे आपलं बालपण, पौगंड आणि तारुण्य यांच्या साक्षीने अनेक माणसांच्या आयुष्यांच्या आत डोकावतो. मराठी साहित्यातली व्यक्तिचित्रांची दोन तालेवार पुस्तकं मला चटकन आठवतात. एक अर्थातच पुलंचं व्यक्ती आणि वल्ली आणि दुसरं जयवंत दळवींचं सारे प्रवासी

घडीचे . दोन्ही पुस्तकांची साहित्यिक गुणवत्ता मोठी आहे. क्लोज एनकाउंटर्स मध्ये या दोन्ही पुस्तकांपेक्षा एक गोष्ट अधिक आहे. ती म्हणजे भौगोलिक सलगता. कामाठीपुऱ्याच्या सोळा गल्ल्या. त्यातली अखंड चालणारी राडेबाजी. सिनेमा आणि गल्ली क्रिकेट. पुरुषोत्तमने स्वत: मोकळं होण्याची जी प्रक्रिया अनुभवली त्याचं फलस्वरूप म्हणजे हे पुस्तक. जयंत पवार'

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2019
बुक कोड : L-03-2019
वजन : 310 g
पाने : 240
आर्टिस्ट : पुरुषोत्तम बेर्डे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top