WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: C-01-2011 Category: Brand:

Chala Cricket Shikuya | चला, क्रिकेट शिकु या

लेखक: Subodh Mayure | सुबोध मयुरे

Original price was: ₹120.00.Current price is: ₹90.00. Save ₹30

Availability: 25 in stock

सा-या भारताला एक बनवणारा अनोखा खेळ क्रिकेट. हा खेळ नव्याने शिकणारे भावी खेळाडू ..... त्यांना हाताला धरून बॅट अन् चेंडू हाताळायला शिकवणारे कोच.... शाळा- कॉलेज अन् छोटया स्थानिक संघांपासून दुलीप अन् रणजी करंडकांसाठी खेळणारा प्रत्येक जण ... क्रिकेटविश्वाशी नाते सांगणा-या सा-यांना उपयुक्त ठरणारे या खेळातल्या तज्ज्ञ, अधिकारी मार्गदर्शकाने लिहिलेले क्रिकेटचे

शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे पुस्तक

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2011
बुक कोड : C-01-2011
वजन : 155 g
पाने : 112
आर्टिस्ट : मनोहर दांडेकर
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2020

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top