WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: J-03-2006 Category: Brand:

Brush Mileage | ब्रश माइलेज

लेखक: Ravi Paranjpe | रवी परांजपे

Original price was: ₹500.00.Current price is: ₹375.00. Save ₹125

Out of stock

Notify Me when back in stock

एका चित्रकाराची ही सुरेल, रंगतदार आत्मकथा आहे... रंगांच्या समृद्ध दुनियेत वावरणा-या एका मनस्वी कलावंतानं आपल्या जडण-घडणीची, सोसलेल्या उपेक्षेची आणि मिळालेल्या यशाची मोकळेपणानं सांगितलेली ही श्रवणीय कथा आहे... कुंचल्याच्या साक्षीनं रंगरेषांची शिखरं पादाक्रांत करणा-या एका रंगयात्रिकानं अनुभवलेल्या जीवनसंगीताचं हे अनोखं दर्शन आहे...

तपशील
ISBN : -
परिमाण : 23.75 × 17.5 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2006
बुक कोड : J-03-2006
वजन : 546 g
पाने : 260
आर्टिस्ट : रवि परांजपे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top