Begam Barvevishai | बेगम बर्वेविषयी
‘बेगम बर्वे’ची जन्मकथा सांगितली, तरी नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेचा संगतवार उलगडा मलाही करता येणार नाही. वाटते की, प्रत्यक्ष कलाकृती निर्मितीच्या कहाण्या ह्या हिमनगासारख्या असतात. नाटककराने त्यांच्या स्पष्टीकरणाचा कितीही प्रयत्न केला, तरी बराच भाग पाण्यातच राहतो. एकूणच रंजनप्रधान रंगभूमीच्या विरूद्ध टोकाला असलेले हे नाटक भारतीय नाटक व रंगभूमीच्या चर्चेच्या परिघात, देशात व परदेशात
गेली तीस वर्षे राहिले आणि आता नाटकावर हा टीकाग्रंथही सिद्ध झाला आहे. नाटककाराला तरी यापेक्षा अधिक काय हवे असते? - सतीश आळेकर
तपशील
ISBN :
-
परिमाण :
1 cm
प्रकाशन तारीख :
जून 2010
बुक कोड :
F-02-2010
वजन :
245 g
पाने :
168
आर्टिस्ट :
-
बाईंडिंग :
-
आवृत्ती :
-
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Out of Stock
Madhyayugin Marathi Sahitya - Ek Punarvichar | मध्ययुगीन मराठी साहित्य - एक पुनर्विचार
Save
25%
₹113.00
₹150.00
View Product
Sale!
Astitvavad Aani Marathi Kadambari | अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी
Save
25%
₹263.00
₹350.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content