Ashi Hi Engraji Part 7 | अशी ही इंग्रजी (भाग ७वा)
₹150.00 Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37
Out of stock
चागले इंग्रजी वाचायला-लिहायला आणि बोलायला येण्यासाठी मोठा शब्दसंग्रह अवगत हवा आणि अपेक्षित भाव समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचावा म्हणून कोणता शब्द कोठे व कसा वापरावा, हेही समजायला हवे. नेमके असेच मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे. 'सात्पहिक सकाळ' या नियतकालिकातून मार्च १९९४ पासून आजपर्यंत सतत प्रकाशित होत असलेल्या अत्यंत लोकप्रिय सदरातील लेखांचे हे
वाचकांच्या आग्रहास्तव प्रसिद्ध होणारे संकलन आहे. यापूर्वी प्रकाशित झालेल्या सहा भागांप्रमाणेच हा सातवा भागही तरूण विद्यार्थ्यांप्रमाणेच इंग्रजीच्या जिज्ञासू वाचकांनासुद्धा अत्यंत उपयुक्त वाटेल, अशी खात्री आहे. हे पुस्तक घ्या, वाचा आणि शब्दांची 'इंग्रजी श्रीमंती' साध्य करा...
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content