…Aani Vidyechya Bailala | …आणि विद्येच्या बैलाला
₹150.00 Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37
Out of stock
लिफ्टमन असो वा मोटार कंपनीचा डेप्युटी जनरल मॅनेजर; केवळ वयानं वाढलेला मंदबुध्दीचा तरुण असो वा आईपण जपू पाहणारी घटस्फोटिता; स्पर्धेच्या युगात सारं काही पणाला लावू पाहणारी शाळकरी मुलं असोत वा महानिर्वाणाच्या वाटेवरचा प्रवासी... हरत-हेची माणसं आपल्या सभोवती असतात. आपापल्या परीनं जगत असतात. संजीव लाटकर यांना या माणसांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल किती
विलक्षण कुतूहल असतं, ते त्यांच्या कथेतून सहज जाणवतं. लाटकरांची कथा गेल्या चार-दोन वर्षांतलीच; पण ती नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते. आकार लघुकथेचा असो वा कादंबरीचा; बदलत्या काळाचे, बदलत्या समाजजीवनाचे चित्रण ती समर्थपणे करते. तिच्यातील विविधता, तिची मांडणी लक्षवेधक आहे; मराठी रसिकास दखल घ्यावयास लावणारी आहे; अपेक्षा वाढविणारीही आहे.
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content