बालसाहित्य
-
Sale! Add to cartजुईने पहिल्यांदाच पत्र लिहिले आहे. ती पोस्ट ऑफिसातही जाऊन आली आणि तिने लिहिलेल्या पत्राचे उत्तरही तिला मिळाले. वाचू या. जुईचे पत्र
All BooksJuiche Patra | जुईचे पत्र
₹50.00Original price was: ₹50.00.₹35.00Current price is: ₹35.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cartतुम्ही छोटया चिंटूचे आई - बाबा असाल किंवा मिनीच्या वर्गशिक्षिका असाल किंवा पप्पूच्या खेळांचे गटप्रमुख असाल तर तुम्ही घरच्या घरी मिळणाऱ्या बिनखर्ची काडेपेटया घ्या आणि या भन्नाट कल्पना वापरून सोप्या सोप्या चित्रमय सूचना वाचून मुलांसह मोठयांनाही गुंग करणा-या अनेक वस्तू बनवा.
All BooksKadepetyanchi Karamat Part 1 | काडेपेटयांची करामत भाग १
₹30.00Original price was: ₹30.00.₹21.00Current price is: ₹21.00. Save ₹9 Add to cart -
Sale! Add to cartस्नेहाची आजी कोकणात राहते. पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत ती सतत कामात बुडालेली असते. आजी कोणकोणती कामे करते आणि कोकणातला निसर्ग कसा आहे, ते वाचू या, या पुस्तकात. कामसू आजी
All BooksKamasoo Aaji | कामसू आजी
₹80.00Original price was: ₹80.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹24 Add to cart -
Sale! Add to cartभारतीय विद्यापीठातून विज्ञान विषयातली डॉक्टरेट मिळवणाऱ्या या पहिल्याच महिला. ज्या काळात विद्यापीठातल्या प्रयोगशाळांमधल्या सुविधा अपुऱ्या होत्या, त्या काळात अपार कष्ट घेत आणि स्वत: पदरमोड करून त्यांनी औषधी वनस्पतिशास्त्राच्या क्षेत्रात महत्वपूर्ण संशोधन केले. या भारतीय महिला वैज्ञानिकेची ही प्रेरक कहाणी. कर्मयोगिनी वैज्ञानिक असीमा चटर्जी
All BooksKarmayogini Vaidnynik Asima Chataraji | कर्मयोगिनी वैज्ञानिक असीमा चटर्जी
₹80.00Original price was: ₹80.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹24 Add to cart -
Sale! Add to cart'एक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा, जनावरं, करामती मित्र यांत रमलेला, गुंतलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधणा-या मशिनरीची घरघर, थोड्याच दिंवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथंच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली खरी गोष्ट.
All BooksKharichya Vata | खारीच्या वाटा
₹250.00Original price was: ₹250.00.₹175.00Current price is: ₹175.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartमुलांबरोबर प्रत्यक्ष खेळण्याचा अनुभव म्हणजे नव्या नव्या कल्पनांचा खजिना लुटणंच आहे. या अनुभवाला बालविकासाच्या अभ्यासाची जोड दिली आणि त्यातून उपयुक्त मनोरंजक खेळांबद्दल माहिती तयार झाली. मुलांच्या बदलत्या गरजेप्रमाणे ह्या खेळांमध्ये बदलही सुचविले आहेत.
All BooksKhel Khelata ( Age 03 To 05) | खेळ खेळताना (३ ते ५ वयोगट)
₹12.00Original price was: ₹12.00.₹8.00Current price is: ₹8.00. Save ₹4 Add to cart -
Sale! Add to cart‘ या कथा माझ्या बालपणाशी संबंधित आहेत. त्यावेळी पाहिलेलं, ऐकलेलं, अनुभवलेलं जे काही होतं, त्याचं प्रतिबिंब मनात उमटत गेलं. त्याचे मग पुढील आयुष्यात ठसे उमटले !
उपद्व्यापी तर आम्ही होतोच. खूप काही करावं, करून बघावं, असं वाटे. काही गोष्टींना वाव मिळाला, काही राहून गेल्या.’
दिलीप प्रभावळकर |
आपल्या मिस्कील, खट्याळ लेखणीनं अन् बहुरंगी, बहुढंगी अभिनयानं घराघरात पोहोचलेल्या दिलीप प्रभावळकरांच्या बालपणीच्या |
खासमखास गोष्टींचा खुमासदार कथासंग्रह.
नवी पुस्तके, नवे विषयKolaneetalya Goshtee | कॉलनीतल्या गोष्टी
₹180.00Original price was: ₹180.00.₹126.00Current price is: ₹126.00. Save ₹54 Add to cart -
Sale! Add to cartगाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं
All BooksKombdu Aani Itar Katha | कोंबडू आणि इतर कथा
₹80.00Original price was: ₹80.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹24 Add to cart -
Sale! Add to cartबुद्धिमत्ता असूनही केवळ मुलगी म्हणून विज्ञान संस्थांमध्ये प्रवेश नाकारला जाण्याचा तो काळ होता. अशा परिस्थितीत माघार न घेता, अनेक अडचणींना तोंड देत, लढवय्या वृत्तीने पुढे जाणार् या कमला सोहोनी यांनी जैवरसायनशास्त्राच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन केले. वाचू या, आजही प्रेरक असणारे त्यांचे चरित्र- लढाऊ वृत्तीच्या वैज्ञानिक कमला सोहोनी
All BooksLadhau Vrutteechya Vaidnyanik Kamala Sohonee | लढाऊ वृत्तीच्या वैज्ञानिक कमला सोहोनी
₹80.00Original price was: ₹80.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹24 Add to cart -
Sale! Add to cartपाचवीमधली मनू नव्या शाळेत गेली. भली मोठी इमारत, उत्तम ग्रंथालय, प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक असलेल्या शाळेत मनू रमली का ? वर्गात उंचीने सर्वात छोट्या असलेल्या मनूने शाळेत काय काय कामगिरी केली, जाणून घेऊ या - या पुस्तकात लहान माझी बाहुली
All BooksLahan Majhee Bahulee | लहान माझी बाहुली
₹50.00Original price was: ₹50.00.₹35.00Current price is: ₹35.00. Save ₹15 Add to cart