बालसाहित्य
-
Sale! Add to cartसीमाला तिच्या मित्रमंडळींनी पुस्तक भेट द्यायचे ठरवले. प्रत्येकाने आणलेल्या पैशांची बेरीज करून त्यांनी ही खरेदी कशी केली? चला, वाचूया.
All BooksSeemacha Vadhdivas | सीमाचा वाढदिवस
₹80.00Original price was: ₹80.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹24 Add to cart -
Sale! Add to cartवाचता न येणा-या छोटयांना मोठयांनी वाचून दाखवावीत आणि वाचता येणा-या छोटयांनी स्वत:च वाचावीत अशी पुस्तकं (४ ते ७ वर्षे वयोगटासाठी)
बालसाहित्यShamyachi Gammat Ani Itar Katha | शाम्याची गंमत व इतर कथा
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartशेपटी हा अनेक प्राण्यांच्या शरीराचा महत्त्वाचा आणि अतिशय उपयुक्त अवयव आहे. ठरावीक प्राण्यांनाच हा अवयव का मिळाला ? शेपटीचे काय काय उपयोग असतात ? शेपटी नसती, तर त्यांना जगता आले असते का ? चला, या पुस्तकात शोधू या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे. शेपटीच्या गोष्टी
All BooksShepteechya Goshtee | शेपटीच्या गोष्टी
₹60.00Original price was: ₹60.00.₹42.00Current price is: ₹42.00. Save ₹18 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreसोन्या हा छाया आणि शिरीषचा लाडका कुत्रा. सोन्याला आपल्या रूपाचे फार कौतुक होते. पण हे रूप आता त्याला सोडून गेले होते. मग सोन्याने काय केले ? कुठल्या संकटांना तोंड दिले ? त्याला छाया आणि शिरीष परत भेटले का ? वाचू या, सोन्या
All BooksSonya | सोन्या
₹50.00Original price was: ₹50.00.₹35.00Current price is: ₹35.00. Save ₹15 Read more -
Sale! Add to cartशिक्षण संचालनालय, पुणे ह्यांनी शिफारस केलेले पुस्तक. इयत्ता पहिली ते सातवीसाठी मराठी आणि इंग्लिश माध्यमांसाठी.
बालसाहित्यSope Marathi Shuddhalekhan | सोपे मराठी शुद्धलेखन
₹70.00Original price was: ₹70.00.₹49.00Current price is: ₹49.00. Save ₹21 Add to cart -
Sale! Add to cartवाचता न येणा-या छोट्यांना मोठयांनी वाचून दाखवावीत आणि वाचता येणा-या छोटयांनी स्वतःच वाचावीत अशी पुस्तकं (४ ते ७ वर्षे वयोगटासाठी)
बालसाहित्यSuperbaba Ani Itar Katha | सुपरबाबा व इतर कथा
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cartमुलं आणि पालक या दोघांनाही डोळ्यांसमोर ठेवून केलेलं हे खुसखुशीत लेखन आहे. एकांकिका, शॉर्ट फिल्म किंवा स्किटच्या स्वरूपात या नाटिका सादर होऊ शकतात. मुलांचे विषय हाताळणारं हे लेखन केवळ मनोरंजक नाही, काही नाटिका बोध घेण्याजोग्याही आहेत. मुख्य म्हणजे रंगमंच, अभिनय, कॅमेरा, लघुपट, प्रहसन अशा अनेक गोष्टींची माहिती आणि अनुभव मुलांना यांतून मिळू शकतो. मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या सहा नाटिकांचं संकलन -
All BooksTagi Gang Ani Itar Prayogksham Natika | टगी गंग आणि इतर प्रयोगक्षम नाटिका
₹170.00Original price was: ₹170.00.₹119.00Current price is: ₹119.00. Save ₹51 Add to cart -
Sale! Add to cartविज्ञान हा बंडूच्या आवडीचा विषय. विज्ञान शिकताना त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. त्याच्या कल्पनाशक्तीमुळे या प्रश्नांना मनोरंजक रूप मिळते. बंडूच्या खोडकरपणा अन् मिस्किलपणामुळे त्याच्याबरोबर विज्ञानाची चर्चा करताना गंमत वाटते. वर्गात शिकवताना असंख्य शंका विचारणा-या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक रूप म्हणजे बंडू. आजच्या विज्ञानयुगात भोवतालच्या अनेक घडामोडी, निसर्गातल्या अनेक घटना पाहताना आपल्या सा-यांच्या मनात बंडूसारखेच प्रश्न निर्माण होतात. कारण लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकामध्ये एक बंडू दडलेला असतो.
बालसाहित्यThode Vidnyan Thodi Gammat | थोडे विज्ञान थोडी गंमत
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartगाव अगदी दुष्काळी होते. पाण्यासाठी गावकर् यांची वणवण व्हायची. पण एक दिवस गावकर् यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि श्रमदानातून एक तलाव बांधला. ओढ्याचे पाणी अडवून तलावात साठवले. तलाव पाण्याने भरल्यावर काय चमत्कार झाला ? गावात कोणकोणते पाहुणे आले ? या रंजक कथेतून हे जाणून घेऊ या.
All BooksUdnaryancha Talav | उडणार्यांचा तलाव
₹80.00Original price was: ₹80.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹24 Add to cart -
Sale! Add to cartजानकी अम्मल या भारतातल्या पहिल्या महिला वनस्पतिशास्त्रज्ञ. केरळमधल्या एका लहानशा गावात जन्मलेल्या जानकी अम्मल यांनी प्रतिकूल परिस्थितीतही विज्ञानशाखेचे शिक्षण घेण्याचा ठाम निर्णय घेतला. आणि वनस्पतिशास्त्रातले उच्च शिक्षण घेऊन आपले सगळे आयुष्य संशोधनाला वाहून घेतले. वाचू या, त्यांची स्फूर्तिदायक गोष्ट- वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल
All BooksVanaspatishastradnya Janaki Ammal | वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल
₹80.00Original price was: ₹80.00.₹56.00Current price is: ₹56.00. Save ₹24 Add to cart
Skip to content