Udnaryancha Talav | उडणार्यांचा तलाव
लेखक:
Dr. Umesh Karambelkar | डॉ. उमेश करंबेळकर
₹80.00 Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20
Availability: 25 in stock
गाव अगदी दुष्काळी होते. पाण्यासाठी गावकर् यांची वणवण व्हायची. पण एक दिवस गावकर् यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि श्रमदानातून एक तलाव बांधला. ओढ्याचे पाणी अडवून तलावात साठवले. तलाव पाण्याने भरल्यावर काय चमत्कार झाला ? गावात कोणकोणते पाहुणे आले ? या रंजक कथेतून हे जाणून घेऊ या.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
23.125 × 17.5 cm
प्रकाशन तारीख :
फेब्रुवारी 2023
बुक कोड :
B-01-2023
वजन :
64 g
पाने :
16
आर्टिस्ट :
संतोष घोंगडे
बाईंडिंग :
सेंटर पिनिंग
आवृत्ती :
फेब्रुवारी 2023
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content