मुलांसाठी
-
Sale! Add to cartबहिणाबाई चौधरी या मराठीतल्या प्रसिद्ध कवयित्री. त्यांची बोलीभाषा कोणती ? त्यांची सर्वात लोकप्रिय कविता कोणती ? या पुस्तकात इरासोबत जाणून घेऊ या, अशा काही प्रश्नांची उत्तरे.
All BooksBahinabai Chaudhary | बहिणाबाई चौधरी
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cart' आज तुमच्यासाठी एक फर्मास भेट आणली आहे. दिलीप प्रभावळकर काकांनी लिहिलेल्या नाटिकांच्या आणि एकपात्रिकांच्या पुस्तकाची. अगदी बालनयापासून त्यांनी अभिनयाचा, लेखनाचा छंद जोपासला. म्हणूनच ते आज नामवंत कलाकार, लेखक होऊ शकले. छोट्या दोस्तांनो ! तुम्हीही तुमच्यामधील कलागुण वाढवा आणि खूप मोठ्ठे मोठ्ठे व्हा. आमचे तुम्हाला शुभाशीर्वाद !
मुलांसाठीBalnatika Ani Ekapatrika | बालनाटिका आणि एकपात्रिका
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartअखंड काम करणाऱ्या एका मुंगीला एक दिवस करमणूक हवीशी वाटली. तिने तसे तिच्या राणीसाहेबांना सांगितले. पुढे काय झाले ? चला, वाचू या, या पुस्तकात !
All BooksBandakhor Mungya | बंडखोर मुंग्या
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartAbout the book This book is part of a series that introduces and presents personal histories of inspiring performing artists. It is an attempt to see the performers beyond their art - to explore what brought flavour to their life, what were the times they lived in, the people who were part of their journey and what mattered to them. This book is designed so that people of all ages and levels of exposure to traditional arts can enjoy it. Baithak Foundation is grateful to the Upadhyaya Foundation for believing in this project and for bringing this dream to life. We are deeply grateful to Jayant Joshi, Shubhada Mulgund and Shrinivas Joshi, for generously sharing stories, notes, photographs, letters and the lively conversations which have added to the charm of this book. Special thanks to Yashoda Joshi for her initiative and support in the process of making this book.
All BooksBhimsen (Mulansathi) | भीमसेन
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartमंगळग्रहावर यान उतरल्याची बातमी बिट्टूने टीव्हीवर पाहिली आणि त्याला एक मस्त कल्पना सुचली. सूर्यावर जाण्यासाठी अवकाशयान तयार करायचे ठरवून बिट्टू कामाला लागला. कसे बनवले त्याने हे यान ? तो यानातून सूर्यावर गेला का ? बिट्टू आणि त्याच्यासारख्याच इतर डोकेबाज मुलांच्या गोष्टी या पुस्तकात वाचू या- बिट्टूची सूर्यसहल
All BooksBittoochee Suryasahal | बिटटूची सूर्य सहल
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cartभाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून 'हसवाफसवी'तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, 'चौकटराजा'मधल्या नंदू आणि 'श्रीयुत गंगाधर टिपरे'तल्या आबांपासून 'लगे रहो मुन्नाभाई'मधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे ! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म ! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ. बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! 'गुगली', 'नवी गुगली', 'हसगत', 'कागदी बाण' व 'झूम' नंतरचं प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.
बेस्ट सेलरBokya Satbande (Part 1 To 3) | बोक्या सातबंडे (भाग १ ते ३)
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartभाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून हसवाफसवीतल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, चौकटराजा मधल्या नंदू आणि श्रीयुत गंगाधरे टिपरेतल्या आबांपासून लगे रहो मुन्नाभाईमधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे ! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म ! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ. बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! गुगली, 'नवी गुगली', 'हसगत', 'कागदी बाण' व 'झूम' नंतरचं प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक ! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.
पुरस्कार प्राप्त पुस्तकेBokya Satbande (Part 4 To 5) | बोक्या सातबंडे (भाग ४ ते ५)
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartभाबडा चिमणराव आणि बालनाट्यातल्या दुष्ट चेटकिणीपासून हसवाफसवीतल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, चौकटराजा मधल्या नंदू आणि श्रीयुत गंगाधर टिपरेतल्या आबांपासून लगे रहो मुन्नाभाईमधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे ! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खट्याळ. बोक्या सातबंड्यासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायला नको; प्रभावळकरांच्या खट्याळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! गुगली, नवी गुगली, हसगत, कागदी बाण व झूमनंतरचं प्रभावळकरांचं बोक्या सातबंडे हे एक झक्कास पुस्तक ! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.
मुलांसाठीBokya Satbande (Part 6 To 7) | बोक्या सातबंडे (भाग ६ ते ७)
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartभाबडा चिमणराव आणि बालनाट्यातल्या दुष्ट चेटकिणीपासून हसवाफसवी'तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, चौकटराजा' मधल्या नंदू आणि श्रीयुत गंगाधरे टिपरे'तल्या आबांपासून लगे रहो मुन्नाभाई'मधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे ! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म ! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खट्याळ. बोक्या सातबंड्यासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायला नको; प्रभावळकरांच्या खट्याळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! गुगली', नवी गुगली', हसगत', कागदी बाण' व झूम'नंतरचं प्रभावळकरांचं बोक्या सातबंडे' हे एक झक्कास पुस्तक ! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं.
मुलांसाठीBokya Satbande (Part 8 To 10) | बोक्या सातबंडे (भाग ८ ते १०)
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartपक्षिनिरीक्षण हा छंद आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा आहे. त्यासाठी संयम आणि चिकाटीची मात्र आवश्यकता असते. आपल्याच परिसरातल्या पक्ष्यांची ओळख कशी करून घ्यायची, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा ओळखायच्या? निसर्गातल्या विविध प्राणी-पक्षी-वनस्पतींच्या वैशिष्ट्यांवरून विविध म्हणी आणि वाक्प्रचार कसे तयार झाले आहेत ? चला, जाणून घेऊया, या पुस्तकातल्या दोन कथांमधून - चारा खा,पाणी प्या अन् भुर्रऽऽऽ
All BooksChara Kha, Panee Pya An Bhurrr S S S | चारा खा,पाणी प्या अन् भुर्रऽऽऽ
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart
Skip to content