बालसाहित्य
-
Sale! Add to cartगाव अगदी दुष्काळी होते. पाण्यासाठी गावकर् यांची वणवण व्हायची. पण एक दिवस गावकर् यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि श्रमदानातून एक तलाव बांधला. ओढ्याचे पाणी अडवून तलावात साठवले. तलाव पाण्याने भरल्यावर काय चमत्कार झाला ? गावात कोणकोणते पाहुणे आले ? या रंजक कथेतून हे जाणून घेऊ या.
All BooksUdnaryancha Talav | उडणार्यांचा तलाव
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartजानकी अम्मल या भारतातल्या पहिल्या महिला वनस्पतिशास्त्रज्ञ. केरळमधल्या एका लहानशा गावात जन्मलेल्या जानकी अम्मल यांनी प्रतिकूल परिस्थितीतही विज्ञानशाखेचे शिक्षण घेण्याचा ठाम निर्णय घेतला. आणि वनस्पतिशास्त्रातले उच्च शिक्षण घेऊन आपले सगळे आयुष्य संशोधनाला वाहून घेतले. वाचू या, त्यांची स्फूर्तिदायक गोष्ट- वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल
All BooksVanaspatishastradnya Janaki Ammal | वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartविज्ञान खेळण्यांची दुनिया या पुस्तकाचे मूळ लेखक श्री.अरविंद गुप्ता हे मूळचे इंजिनियर. गेली अनेक वर्षे हा माणूस विज्ञान प्रसाराच्या कार्याने झपाटलेला आहे. खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञान प्रसार ही गुप्तांची खासियत. ती मुलांपर्यंत पोचावीत यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी खिलौनों का बस्ता या पुस्तकाचा हा अनुवाद.
बालसाहित्यVidnyan Khelnyanchi Duniya | विज्ञान खेळण्यांची दुनिया
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cartमुलांमधे विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी छोटया-छोटया प्रयोगांमधून विषयाची मूळ संकल्पना त्यांना सहजपणे समजावी या हेतूने 'विज्ञानातील गमती-जमती' या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. विशेष करून सहा ते बारा वयोगटातील मुलांसाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
बालसाहित्यVidnyanatil Gamti Jamti | विज्ञानातील गमती-जमती
₹15.00Original price was: ₹15.00.₹11.00Current price is: ₹11.00. Save ₹4 Add to cart -
Sale! Add to cartमुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी छोट्या-छोट्या प्रयोगांमधून विषयाची मूळ संकल्पना त्यांना सहजपणे समजावी हेतूने विज्ञानातील हवेचे प्रयोग या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. विशेष करुन सहा ते बारा वयोगटातील. मुलांसाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
बालसाहित्यVidnyanatil Haveche Prayog | विज्ञानातील हवेचे प्रयोग
₹15.00Original price was: ₹15.00.₹11.00Current price is: ₹11.00. Save ₹4 Add to cart -
Sale! Add to cartवाघोबा जंगलात राहातो, तर नागोबा बिळात. माकड झाडांवर, तर पोपट ढोलीत! चला, या पुस्तकात शोधूया वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे आणि कीटकांचे पत्ते! वाघोबाचा पत्ता
All BooksWaghobacha Patta | वाघोबाचा पत्ता
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartएखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरोचे असामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तर अनेक वर्षं त्या व्यक्तिच्या कामाचं निरीक्षण करण्याचं सौभाग्य लाभावं लागतं. पानाफुलांवर, पशुपक्ष्यांवर, जमिनीवर आणि माथ्यावरील आकाशावर अबोल प्रेम करणा-या एका विलक्षण माणसाची ही कथा आहे. जाँ जिओनो यांच्या या चिमुकल्या कथेनं जगभराच्या लहान-थोर वाचकांवर मोहीनी घातलेली आहे.
बालसाहित्यZada Lavnara Manus | झाडं लावणारा माणूस
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartभाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून
'हसवाफसवी'तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम
धमाल हसवणारे, 'चौकटराजा'मधल्या नंदू आणि 'श्रीयुत गंगाधर
टिपरे'तल्या आबांपासून 'लगे रहो मुन्नाभाई'मधल्या गांधींपर्यंत
घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र
म्हणजे हा बोक्या सातबंडे !
तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व
खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी
माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म ! प्रत्येक
संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो.
दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ.
बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर
विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं.
किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती
आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! 'गुगली',
'नवी गुगली', 'हसगत', 'कागदी बाण' व 'झूम' नंतरचं
प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक! प्रसन्न
विनोदाचा शिडकावा करणारं.बालसाहित्यबोक्या सातबंडे भाग १ ते ३ | Bokya Satbande (Part 1 To 3)
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartभाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणीपासून
हसवाफसवीतल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम
धमाल हसवणारे, चौकटराजा मधल्या नंदू आणि श्रीयुत गंगाधरे
टिपरेतल्या आबांपासून लगे रहो मुन्नाभाईमधल्या गांधींपर्यंत
घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र
म्हणजे हा बोक्या सातबंडे !
तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व
खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी
माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म ! प्रत्येक
संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो.
दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ.
बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर
विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं.
किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती
आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! गुगली,
'नवी गुगली', 'हसगत', 'कागदी बाण' व 'झूम' नंतरचं
प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक ! प्रसन्न
विनोदाचा शिडकावा करणारं.बालसाहित्यबोक्या सातबंडे भाग ४ व ५
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartभाबडा चिमणराव आणि बालनाट्यातल्या दुष्ट चेटकिणीपासून
हसवाफसवीतल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम
धमाल हसवणारे, चौकटराजा मधल्या नंदू आणि श्रीयुत गंगाधर
टिपरेतल्या आबांपासून लगे रहो मुन्नाभाईमधल्या गांधींपर्यंत
घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र
म्हणजे हा बोक्या सातबंडे !
तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व
खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी
माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक
संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो.
दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खट्याळ.
बोक्या सातबंड्यासारखा समानधर्मी भेटला की, मग तर
विचारायला नको; प्रभावळकरांच्या खट्याळपणाला उधाणच येतं.
किशोरांना ते खुद्कन हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती
आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! गुगली,
नवी गुगली, हसगत, कागदी बाण व झूमनंतरचं
प्रभावळकरांचं बोक्या सातबंडे हे एक झक्कास पुस्तक ! प्रसन्न
विनोदाचा शिडकावा करणारं.बालसाहित्यबोक्या सातबंडे भाग ६ व ७
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart
Skip to content