WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Break ke Baad | ब्रेक के बाद

लेखक: Purushottam Berde | पुरुषोत्तम बेर्डे

Original price was: ₹480.00.Current price is: ₹336.00. Save ₹144

नाटकवाल्यांच्या एखाद्या लोकप्रिय कट्ट्यावर चहाची आवर्तनं सुरू आहेत, थोरामोठ्यांबरोबरच त्यांच्या गप्पांचा आस्वाद घ्यायला नवोदितांचीही गर्दी जमली आहे आणि पुरुषोत्तम बेर्डे आपल्या इष्टमित्रांच्या गोष्टी, यांचे किस्से सांगत आहेत... अशा अतिशय अकृत्रिम, गप्पिष्ट आणि गोष्टीवेल्हाळ शैलीत हे सगळं लेखन आहे आणि तरीही ते निव्वळ मनोरंजक किस्सेबाजीपुरतं राहत नाही, त्याच्या अनेक पावलं पुढे

जातं. गुणवैशिष्ट्यपर विशेषणांची लगड न लावता त्या माणसाचं सत्त्व, त्याची महत्ता, गुणवत्ता वाचकाच्या मनात उतरवतं. मुकेश माचकर   नाट्य-चित्रपट क्षेत्रातील हुन्नरी कलावंतांच्या एकापेक्षा एक 'कडक' किश्श्यांचं चित्रमय शैली अन् नाट्यमय रचनेतून खास 'पुरुदृष्टी'ने घडवलेलं दर्शन...

तपशील
ISBN : 978-93-48736-27-7
परिमाण : 21.25 × 13.75 × 2.50 cm
प्रकाशन तारीख : October 2026
बुक कोड : J-01-2026
वजन : 310 g
पाने : 244
आर्टिस्ट : purushottm berde
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर २०२६

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top