WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock

Pratibhavantanchi Mandiyali | प्रतिभावंतांची मांदियाळी

लेखक: Prof. Pandharinath Mandaogane | प्रा. पंढरीनाथ मांडवगणे

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00. Save ₹75

Out of stock

Notify Me when back in stock

‘एकोऽहम् बहुस्याम् प्रजायेय।' ‘मी एक आहे, मी माझ्यासारखे अनेक निर्माण करेन.’ ही होती प्रा. पंढरीनाथ मांडवगणे सरांची अध्यापननिष्ठा. त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात त्यांच्याविषयीच्या कृतज्ञ जिव्हाळ्याचा एक हळवा कोपरा कायम जिवंत आहे. संवेदनशील शिक्षक, कर्तव्यकठोर संस्थाचालक, विविध कार्यक्रमांचे आयोजक, रसिक वाचक, व्यासंगी विधिज्ञ असे बहुविध पैलू असलेले चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचे मांडवगणे सर

अकोला शहराच्या जनजीवनाशी पूर्णपणे समरस झाले होते. अकोल्याचे कलात्मक, साहित्यिक, सांस्कृतिक पर्यावरण त्यांनी समृद्ध अन् श्रीमंत केले. अकोल्याच्या अन् प्रा. मांडवगणे सरांच्याही वाट्याला आलेल्या या समृद्धीत अन् श्रीमंतीत वाचकांनाही सहभागी करून घेणारी प्रतिभावंतांची मांदियाळी

तपशील
ISBN : 978-93-48736-08-6
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2026
बुक कोड : G-02-2026
वजन : 281 g
पाने : 124
आर्टिस्ट : Satish Bhavsar
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top