Shah Ani Katahah – Vaidykiya Vavsayatil Churas | शह आणि काटशह – वैद्यकीय व्यवसायातील चुरस
लेखक:
Dr. Rajeev Joshi | डॉ. राजीव जोशी
₹400.00 Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100
Availability: 25 in stock
रुग्णावर उपचार करताना आलेल्या निरनिराळ्या अनुभवांतून मिळाला एक अमिट धडा : डॉक्टर आणि पेशंट यांच्या नात्यात विसंवाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरते वैद्यकीय व्यवसायातील चुरस ! १९८७ साली घडलेली एक सत्यकथा ! वैद्यकीय प्रवेशांमधे होणार् या गोंधळांची ! त्याविरुद्ध आवाज उठवणार् या लढ्याची ! प्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि
न्याययंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची ! या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या तज्ज्ञाने घेतलेला वृत्तांतवेध :
तपशील
ISBN :
978-81-19625-24-6
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
ऑक्टोबर 2024
बुक कोड :
J-07-2024
वजन :
508 g
पाने :
248
आर्टिस्ट :
Sunil Gokarn
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑक्टोबर 2024
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Ashi Kara Guntavnuk Asa Vachva Praptikar | अशी करा गुंतवणूक असा वाचवा प्राप्तिकर
Save
25%
₹113.00
₹150.00
Add to Cart
Sale!
Share Bajar - Jugar? Che Buddhibalacha Dav! | शेअर बाजार - जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव!
Save
25%
₹300.00
₹400.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content