WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Ashi Kara Guntavnuk Asa Vachva Praptikar | अशी करा गुंतवणूक असा वाचवा प्राप्तिकर

लेखक: Milind Sangoram | मिलिंद संगोराम

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

Availability: 25 in stock

गृहकर्जाच्या सापळ्यातून लवकर बाहेर कसे पडायचे ? फसव्या फ्लॅट व्याजदरापासून स्वत:ला कसे वाचवायचे ? व्याजदर वाढत असताना जुनी मुदत ठेव मोडून नवीन मुदत ठेव करणे फायदेशीर असते का ? मामाकडून भाच्याला मिळणारी गिफ्ट करमुक्त असते, पण भाच्याने मामाला दिलेली गिफ्टदेखील करमुक्त असते का ? कात टाकलेल्या पोस्टाच्या नवीन बचत योजनांचा

जास्तीत जास्त लाभ कसा घ्यायचा ? दुसरे घर आपला प्रचंड रकमेचा प्राप्तिकर कसा वाचवू शकते ? स्वत:कडे पैसे असताना घर घ्यायचे असेल तर, ओन फंड्स वापरायचे की लोन फड्स ? ... या आणि अशा अनेक प्रश्नांवर, भरपूर उदाहरणांसह सोप्या भाषेत लिहिलेले आणि तुम्हांला श्रीमंत करणारे पुस्तक.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2012
बुक कोड : D-01-2012
वजन : 180 g
पाने : 160
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2016

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top