WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Mantra Guntavnukicha | मंत्र गुंतवणुकीचा

लेखक: Arvind Paranjape | अरविंद परांजपे

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00. Save ₹75

Availability: 25 in stock

अर्थनियोजनापासून आर्थिक उद्दिष्टांपर्यंत वाटचाल करण्याचे बहुविध मार्ग असतात. पैशाची गुंतवणूक आणि त्यासाठीचे विविध पर्याय म्हणजे अशा मार्गांवरची वाटचाल. कोणता पर्याय निवडावा? पीपीएफ ? शेअर्स ? म्युच्युअल फंड ? सोने ? स्थावर मालमत्ता ? पेन्शन स्कीम ? कोणताही पर्याय निवडायचा; तर संशोधन, अभ्यास आणि अनुभव म्हणजे यशस्वी गुतंवणुकीचा पाया. वस्तूचे योग्य

मूल्यांकन करण्याची क्षमता, इतरांना न दिसलेली गोष्ट हेरणे आणि यथायोग्य विश्लेषण हे यशस्वी गुंतवणू्कदारासाठी आवश्यक गुण. या गुणांच्या आधारे यशस्वी गुंतवणुकीची पायाभरणी कशी करावी, हे सर्वांना उलगडून दाखवणारा - मंत्र गुंतवणुकीचा

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2020
बुक कोड : B-02-2020-2
वजन : 227 g
पाने : 216
आर्टिस्ट : गिरीष सहस्त्रबुद्धे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top