Sati Te Sarogasi | सती ते सरोगसी
₹225.00 Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56
Availability: 25 in stock
'कोर्टाची पायरी चढणं नको, असंच बहुसंख्य महिलांना वाटत असतं. पण आता काळ बदललाय. जिथं कधीकाळी सतीबंदीचा कायदाही बिचकत करावा लागला होता, तिथंच आज लिव्ह-इन रिलेशनशिप ला कायद्याची मान्यता द्या, असा दबाव येतोय. जिथं स्वत: जन्माला घातलेल्या मुलावरसुद्धा बाईचा कायदेशीर अधिकार नव्हता, तिथंच आज सरोगसी द्वारे मूल मिळवण्याचा अधिकार हवासा वाटतो
आहे. स्त्रीचा, तिच्या आणि समाजाच्याही मानसिकतेचा हा लांबलचक प्रवास समजून घेण्यासाठी आणि कायद्याबद्दलची किमान साक्षरता मिळवण्यासाठी सर्व महिलांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जून 2018
बुक कोड :
F-01-2018
वजन :
240 g
पाने :
186
आर्टिस्ट :
चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
जून 2018
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Out of Stock
Bharat 2020 : Navya Sahastrakacha Bhavishyavedh | भारत २०२०: नव्या सहस्रकाचा भविष्यवेध
Save
25%
₹281.00
₹375.00
View Product
Sale!
Savarkarancha Buddhivad Ani Hindutvavad | सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद
Save
25%
₹188.00
₹250.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content