WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: G-04-2016 Category: Brand:

Vithoba | विठोबा

लेखक: Urmila Raghavendra | उर्मिला राघवेंद्र

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

Availability: 25 in stock

'विठूमाउलीऽ बापरखुमादेवीवराऽ विठोऽ विठ्ठलाऽ किती किती हाकांनी फोडलेला टाहो ! कुणी त्याला भजतात, कुणी अभ्यासतात. कुणी त्याला पाहतात, कुणी गळामिठी घेतात, कुणी समचरणी माथा टेकतात, कुणी निव्वळ मनीचा भाव पोचवतात. आणि आपल्यालाही तो वेगवेगळ्या रूपांत भेटतो. कधी सखा, कधी राजकारणी, कधी आधार देणारा, तर कधी भ्रष्टाचारी व्यवस्थेचा प्रतिनिधी बनूनसुद्धा !

सुष्टापासून दुष्टांपर्यंत, भल्यापासून बु-यापर्यंत अवघ्या चराचरात भरून राहिलेला तो - त्याचे दर्शन घडवणाऱ्या कविता विठोबा

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2016
बुक कोड : G-04-2016
वजन : 160 g
पाने : 112
आर्टिस्ट : रवि मुकुल
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2016

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top