WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Canvas | कॅनव्हास

लेखक: Hema Patwardhan | हेमा पटवर्धन

Original price was: ₹170.00.Current price is: ₹128.00. Save ₹42

Availability: 25 in stock

ही आहेत वेगवेगळी चित्रे. काही कणचित्रे, काही क्षणचित्रे, काही स्मरणचित्रे, काही कल्पनाचित्रे. काही अतीतात खोल बुडी मारणारी, काही भविष्यक्षितिजापार डोकावणारी. काही आजच्या नैमित्तिक आयुष्याची. काही चिरंतनाला स्पर्श करण्याची असोशी बाळगणारी. या पानांवर साकारलेल्या रेखा-शब्दांच्या या चित्रांत भरलेले रंग अर्थांचे या चित्रांची रचना भावभावनांची अन् मुक्त कल्पनांची. अशा नित्यनूतन चित्रचौकटींनी सजलेला

कॅनव्हास

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : मे 2022
बुक कोड : E-06-2022
वजन : 210 g
पाने : 136
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top