Congressne Aani Gandhijinni Akhand Bharat Ka Nakarla? Ya Granthacha Pratiwad | काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद
₹375.00 Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94
Availability: 25 in stock
'शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न : देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का? लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच गांधींनी फाळणी मान्य केली होती का ? बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने उठवलेली हूल होती का ? जिनांना पाकिस्तान नको होते; तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का
? आणि सर्वांत कळीची समस्या. हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन शक्य आहे का ? या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे... सहभागी लेखक : . आनंद हर्डीकर प्रा. फकरुद्दीन बेन्नूर डॉ. अलीम वकील अब्दुल कादर मुकादम श्री. मा. भावे डॉ. के. रं. शिरवाडकर . विश्वास दांडेकर डॉ. सदानंद मोरे रमेश पतंगे . दिलीप करंबेळकर डॉ. माधव गोडबोले प्रदीप रावत
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Savarkarancha Buddhivad Ani Hindutvavad | सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content