WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-04-2013 Category: Brand:

Patrapatri | पत्रापत्री

लेखक: Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले उद्योग हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्य समोर येतं, तर कधी होर्डिंग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत.. तात्कालिक घटनांकडे

पाहण्याचा प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि या जोडगोळीची धम्माल यासाठी वाचावं असं ...

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2013
बुक कोड : J-04-2013
वजन : 190 g
पाने : 156
आर्टिस्ट : निलेश जाधव
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top