WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-03-2007 Category: Brand:

Kagdi Ban | कागदी बाण

लेखक: Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर

Original price was: ₹150.00.Current price is: ₹113.00. Save ₹37

Availability: 25 in stock

'दिलीप प्रभावळकर म्हणजे अभिनयनिपुण सव्यसाची कलावंत! हा कलावंत एक सिद्धहस्त लेखकही आहे, हे त्यांचं लेखन वाचल्यानंतर प्रकर्षानं जाणवतं. प्रभावळकरांचा विनोद हा गुदगुल्या करणारा, गालातल्या गालात हसवत प्रसन्न करणारा आहे. या विनोदाचं वैशिष्ट्य हेच की, तो कुठलीही झूल अंगावर घेत नाही की, विदूषकी पोझ घेत नाही. स्वत: प्रभावळकरच एका मुलाखतीत म्हणाले

होते की, मी जेव्हा नाटकात काम करतो, तेव्हा नेहमीच्या जगण्यातले मुखवटे काढून बाजूला ठेवतो. त्यांच्या लेखनाबद्दलही हेच म्हणता येईल. ते जेव्हा लिहितात, तेव्हा मुखवटेरहित होऊन लिहितात. सामान्य माणसाला थेट भिडण्याचं सामर्थ्य आणि प्रांजळपणा हे प्रभावळकरांच्या विनोदाचं बलस्थान आहे. - जयन्त पवार साहित्य परिषदेचा चिं. वि. जोशी पुरस्कार'

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2007
बुक कोड : A-03-2007
वजन : 150 g
पाने : 128
आर्टिस्ट : पुंडलिक वझे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : सप्टेंबर 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top