WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Yoddha Sanyasi | योध्दा संन्यासी

लेखक: Vasant Potdar | वसंत पोतदार

Original price was: ₹350.00.Current price is: ₹263.00. Save ₹87

Availability: 25 in stock

स्वामी विवेकानंद - एक झंझावात त्यांच्या सव्यासाची व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू. हिंदू रूढी व अंधविश्वासांवर त्यांनी केलेले प्रहार. धर्म, विज्ञान, संगीत, इतिहास अशा अनेक विषयांवरील स्वामीजींचे प्रभुत्व. या सा-याचे रसरशीत, जोशपूर्ण दर्शन घडविणारे चरित्र.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 1991
बुक कोड : L-01-1991
वजन : 325 g
पाने : 304
आर्टिस्ट : शेखर गोडबोले
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top