WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Zadazadti | झाडाझडती

लेखक: Vishwas Patil | विश्वास पाटील

Original price was: ₹575.00.Current price is: ₹431.00. Save ₹144

Availability: 23 in stock

'तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या. जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव

पाठीवर बांधून चालणाऱ्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कादंबरी.

तपशील
ISBN : 978-81-7434-813-5
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 1991
बुक कोड : I-01-1991
वजन : 525 g
पाने : 484
आर्टिस्ट : बुवा शेटे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग - गेटफोल्ड
आवृत्ती : मार्च 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top