Vikas Swapna | विकास स्वप्न
लेखक:
Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी
₹100.00 Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25
Out of stock
अमेरिकेत राहत असलेली तन्वी. एकूण परिस्थितीविषयी असमाधानी असणारी. विकासाच्या औद्योगिक प्रतिमानाची भयानकता अनुभवणारी, अन् पर्यायांचा तोडकेपणाही जाणवणारी. पण, नेमक काय हवंय हेही उमगत नसणारी. दिशाहीन, भांबावलेली. त्याच औद्योगिक विकासाची पाठराखण करणा-या आपल्या वडिलांसमवेत सहज म्हणून ती कण्हेरवाडीत येते काय, नि दादाजींशी होणा-या चर्चांमधून शंकामुक्त होऊन, शाश्वत विकासासाठी कार्य करण्याचं ठरवून,
भारतात परतण्याचा निर्णय घेते काय: सारं काही स्वप्नवतच ! आजच्या परिस्थितीविषयी असमाधानी असणा-या आणि विधायक विकासाची स्वप्नं पाहणा-या प्रत्येकाला मूलभूत वैचारिक मार्गदर्शन करणारी ही विचारकथा :
तपशील
ISBN :
721
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
डिसेंबर 2010
बुक कोड :
L-03-2010
वजन :
166 g
पाने :
176
आर्टिस्ट :
रोहित कोकीळ
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
डिसेंबर 2010
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Mi Dabholkar Boltoy | मी दाभोलकर बोलतोय: श्रीपाद अच्युत दाभोलकर
Save
25%
₹113.00
₹150.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content