WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: I-01-1985 Category: Brand:

Vayat Yetana | वयात येताना

Original price was: ₹220.00.Current price is: ₹165.00. Save ₹55

Availability: 25 in stock

वयात येण्याचे दिवस म्हणजे मुलीच्या आयुष्यातले सर्वांत नाजूक दिवस. या दिवसात तिच्या शरीरात तर नाना घडामोडी होतातच, पण तिचं मनही नवा आकार घेतं. समाजाच्या तिच्याकडून अपेक्षा बदलतात. एकाच वेळी या अनेक बदलांना तिनं सामोरं कसं जावं हे सांगणारं म्हणजेच यौवनाचा अर्थ सांगणारं पुस्तक.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 1985
बुक कोड : I-01-1985
वजन : 160 g
पाने : 128
आर्टिस्ट : सौ. अपर्णा सोहनी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2026

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top