SKU: K-01-2010
Categories: All Books, चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Brand: Rajhans Prakashan
Sunitabai | सुनीताबाई
₹425.00 Original price was: ₹425.00.₹298.00Current price is: ₹298.00. Save ₹127
Out of stock
सुनीताबाई देशपांडे आधुनिक महाराष्ट्रामधलं एक बहुचर्चित व्यक्तिमत्त्व सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका वत्सल कुटुंबिनी कर्तव्यकठोर विश्वस्त काव्यप्रेमी रसिक परखड समाज हितचिंतक आप्तेष्टांच्या आठवणींचा आणि स्वत: सुनीताबाईंच्या लेखनाचा आधार घेऊन केलेली ही स्मरणयात्रा. काही संस्मरणं नुसती रंजक नसतात, प्रेरक आणि वेगवेगळया अर्थांनी उदबोधकही ठरू शकतात. सुनीताबाई
तपशील
ISBN :
978-81-943051-2-5
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
नोव्हेंबर 2010
बुक कोड :
K-01-2010
वजन :
330 g
पाने :
240
आर्टिस्ट :
रवि मुकुल
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
October 2026
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM