WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Stri-Svatantryavadini | स्त्री-स्वातंत्र्यवादिनी

लेखक: Vinaya Khadpekar | विनया खडपेकर

Original price was: ₹400.00.Current price is: ₹300.00. Save ₹100

Availability: 25 in stock

स्त्रीस्वातंत्र्यवादिनी : स्त्रीस्वातंत्र्य' म्हणजे नेमके काय? हा विचार महाराष्ट्रात रुजवला कोणी? तो जोरावला का आणि कसा? या विचारांत पुरुषवर्गाचे योगदान काय? या विचारप्रणालीचे भवितव्य काय? स्त्री मनातील आशा-निराशांच्या, सुखदुःखांच्या स्पंदनांची अक्षर नोंद घेणा-या, कार्यकर्त्या-लेखिका कृष्णाबाई मोटे, मालतीबाई बेडेकर, शकुंतला परांजपे, गीता साने, यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, विसाव्या शतकातील स्त्रीस्वातंत्र्याचा' प्रवास

दाखवणारे विनया खडपेकरांचे हे पुस्तक! या चार लेखिकांच्या प्रत्यक्ष मुलाखतींमुळे अनुभवश्रीमंत झालेले पुस्तक !

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : मार्च 2022
बुक कोड : C-09-2022
वजन : 355 g
पाने : 300
आर्टिस्ट : Shekhar Godbole
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top