Sar Ani Mee | सर आणि मी
लेखक:
Jyosna Kadam | ज्योत्स्ना कदम
₹300.00 Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75
Out of stock
संभाजी सोमा कदम. ज्योत्स्ना दत्तात्रेय जोशी. दोघांच्या वयांत पंचवीस वर्षांचं अंतर. ते प्राध्यापक, ती विद्यार्थिनी. त्यांची आर्थिक स्थिती बेताची, ती सुखवस्तू. पण यांतले कुठलेच बांध या सर्जनशील कलाकारांना एकत्र येण्यापासून रोखू शकले नाहीत. मग सुरू झाला त्यांच्या मनस्वी रंगीत चित्रांइतकाच धुंद सहजीवनाचा प्रवास! राजाच्या मृत्यूनं ताटातूट झालेल्या राणीनं मग उभं
केलं हे उन्मुक्त सहजीवनाचं शब्दचित्र !
तपशील
ISBN :
-
परिमाण :
1 cm
प्रकाशन तारीख :
मे 2010
बुक कोड :
E-01-2010
वजन :
335 g
पाने :
200
आर्टिस्ट :
-
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
फेब्रुवारी 2015
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Walong - Eka Yuddhakaidyachi Bakhar | वालाँग - एक युध्दकैद्याची बखर
Save
25%
₹120.00
₹160.00
Add to Cart
Sale!
Sarpatadnya: Dr. Remand Ditmars | सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
Save
25%
₹56.00
₹75.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content