Samagra Jayant Naralikar | समग्र जयंत नारळीकर
₹800.00 Original price was: ₹800.00.₹600.00Current price is: ₹600.00. Save ₹200
Out of stock
'आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिभाविलासातून फुललेल्या पाच विज्ञान कादंबर् या ! विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ भक्कम पायावर उभ्या असलेल्या प्रागैतिहासिक काळापासून भविष्यातील सहस्रकापर्यंतच्या कल्पक कथासूत्रांमध्ये गुंफलेल्या विश्वनिर्मितीपासून सर्वसंहारक अणुयुद्धापर्यंत अनेक रहस्यमय घटनांमध्ये गुरफटलेल्या वरवर चकव्यासारख्या वाटणार् या, पण तर्कशुद्ध विचारांचा चकित करणारा वेध घेणार् या या पाच कादंबर् या
वाचकाला जणू कालयंत्रातून भूत-भविष्य-वर्तमानाची सफर घडवतात, भविष्यातील सावध हाका ऐकवतात अन् वर्तमानाबद्दल सजग, सुजाण अन् विचारी बनवतात !'
तपशील
ISBN :
-
परिमाण :
23.75 × 17.5 × 3 cm
प्रकाशन तारीख :
जानेवारी 2020
बुक कोड :
A-02-2020
वजन :
1 g
पाने :
396
आर्टिस्ट :
गिरीष सहस्त्रबुद्धे
बाईंडिंग :
हार्ड बाऊन्ड
आवृत्ती :
जानेवारी 2020
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content