WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Pop Dusre John Paul: Jeevangatha | पोप दुसरे जॉन पॉल : जीवनगाथा

लेखक: Father Fransis D’Britto | फादर फ्रान्सिस दिब्रिटो

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

ख्रिस्तवासी पोप दुसरे जॉन पॉल यांचे आयुष्य म्हणजे असंख्य नाटयपूर्ण घटनांची मालिकाच ! या कॅथलिक धर्माचार्यांच्या पोलंडमधील पूर्वायुष्यासह व्हॅटिकनमधील प्रदीर्घ प्रभावी कारकिर्दीचा फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी या पुस्तकात सविस्तर आढावा घेतला आहे आणि त्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दडलेल्या असंख्य मानवी पैलूंवरही प्रकाशझोत टाकला आहे.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2005
बुक कोड : J-01-2005
वजन : 295 g
पाने : 240
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2005

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top