Lust For Mumbai | लस्ट फॉर मुंबई
लेखक:
Vishwas Patil | विश्वास पाटील
₹850.00 Original price was: ₹850.00.₹638.00Current price is: ₹638.00. Save ₹212
Availability: 25 in stock
'परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे... संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या. चोरांची आणि थोरांचीही स्वप्नं एकजीव झाली. मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला. शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या एफएसआयचा बाजार गरम केला गेला !
तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा...
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 4 cm
प्रकाशन तारीख :
डिसेंबर 2025
बुक कोड :
L-03-2025
वजन :
200 g
पाने :
604
आर्टिस्ट :
अनवर हुसेन
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
डिसेंबर 2025
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content