WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-05-2000 Category: Brand:

Kavita Udhwasta Ratrinchya | कविता उद्ध्वस्त रात्रींच्या

लेखक: Himanshu Kulkarni | हिमांशु कुलकर्णी

Original price was: ₹50.00.Current price is: ₹38.00. Save ₹12

Availability: 25 in stock

हिमांशुंच्या कवितेत, पळसपानांचे द्रोण, प्राजक्त, रातराणी, फुलपाखरं जशी येतात तसंच सलाइन आणि स्कॉचच्या बाटल्या येतात, इन्फ्रारेड डोळे येतात आणि सेपीया रंग येतात. अर्मानीसारख्या उंची, अभिनव सुगंधाचा उल्लेख येतो आणि केसांचा नायगारा येतो. ह्या सगळयांना संदर्भ असतो कवीच्या एका वेगळ्याच उत्कट, जिवंत अनुभवाचा. मला ह्या कविता फार आवडल्या म्हणून कौतुकाचे, आशीर्वादाचे

हे चार शब्द लिहिले, इतकंच. इंदिरा संत

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2000
बुक कोड : J-05-2000
वजन : 120 g
पाने : 80
आर्टिस्ट : चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2000

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top