Je Ale Te Ramle | जे आले ते रमले
₹430.00 Original price was: ₹430.00.₹323.00Current price is: ₹323.00. Save ₹107
Availability: 25 in stock
शेकडो हजारो वर्षांपासून जगाच्या विविध प्रदेशांमधून विविध धर्मांचे, विविध संस्कृतींचे लोक भारतातील समृद्धीने आकर्षित होऊन येथे आले आणि स्थायिक झाले. यातील काही सत्ता कमावण्यासाठी, काही नोकरी-व्यवसायासाठी तर काही धर्मप्रचारासाठी आले. येथे सत्ता कमावताना आणि ती राखताना अनेकांनी येथील स्थानिकांशी राजनैतिक धूर्तता आणि क्रूरतेने व्यवहार केले. परंतु त्यातील अनेकांनी त्यांच्या विविध
क्षेत्रांमध्ये भारतीयांसाठी कितीतरी चांगले कार्यही केले, अनेक येथेच स्थायिक होऊन भारतीय भूमीशी एकरूप झाले. अशा भारतप्रेमींपैकी अनेक जण आता विस्मृतीत गेले आहेत. या भारतप्रेमींच्या मौलिक योगदानाचा आढावा...
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Company Sarkar (East India Company) | कंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी)
Sale!
Kone Eke Kali: Sindhu Sanskruti | कोणे एके काळी : सिंधु संस्कृती
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content