Jaivavaividhya Ani Abhayaranye | जैववैविध्य आणि अभयारण्ये
₹65.00 Original price was: ₹65.00.₹49.00Current price is: ₹49.00. Save ₹16
Availability: 25 in stock
जैववैविध्य आणि अभयारण्ये तुम्ही कधी एखाद्या जंगलाला भेट दिली आहे का ? आपला मोगली, सिंबा आपल्याला आवडतो ना ? मग प्रत्यक्षातले बगिरा, सिंबा, भालू यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही फक्त सरकारची नाही. आपणही त्यासाठी काही करू शकतो. त्यासाठी जैववैविध्य म्हणजे काय, ती नष्ट होण्याची कारणे काय, अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानांची आवश्यकता
काय, हे माहिती करून घ्यायला हवे. चला, त्यासाठी हे पुस्तक वाचू या. जैववैविध्य आणि अभयारण्ये
तपशील
ISBN :
978-93-95483-41-4
परिमाण :
21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख :
सप्टेंबर 2022
बुक कोड :
I-06-2022
वजन :
52 g
पाने :
32
आर्टिस्ट :
शुभांगी चेतन
बाईंडिंग :
सेंटर पिनिंग
आवृत्ती :
नोव्हेंबर 2025
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content