WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Doctorch Vhaychay ! | डॉक्टरच व्हायचंय!

लेखक: Dr. Shriram Geet | डॉ. श्रीराम गीत

Original price was: ₹125.00.Current price is: ₹94.00. Save ₹31

प्रत्यक्ष डॉक्टर व्हायचे म्हणजे नक्की काय करावे लागते ? प्रवेशापासून डॉक्टर होईपर्यंत विद्यार्थ्याची, पालकांची जबाबदारी काय असू शकते ? आर्थिक, मानसिक, बौद्धिक घटक काय काय परिणाम करतात ? डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती कशी आहे ? भवितव्य काय ? या सर्वांबद्दल मात्र फक्त अज्ञानाचा प्रचंड सागरच पसरलेला दिसतो. डॉक्टर व्हायचे ठरवले आहे,

आर्थिक कुवत आहे, पण या सागराच्या पोटात काय काय आहे ? याची थोडीशी झलक, उपयुक्त माहिती या पुस्तकाद्वारे मुलांना, त्यांच्या आईवडलांना मिळावी.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख : मे 1993
बुक कोड : E-01-1993
वजन : 105 g
पाने : 70
आर्टिस्ट : अनिल दाभाडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2009

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top