WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Devache Ladke | देवाचे लाडके

लेखक: Vinay Hardikar | विनय हर्डीकर

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00. Save ₹75

'ज्यांना आपण श्रध्दांजली वाहतो, त्या व्यक्ती केवळ सर्वगुणसंपन्न होत्या, असा आदर्श मागे झाला नाही, पुढे होणं शक्य नाही - अशासारखं लिहिणं शक्य आहे; पण मला ही केवळ व्यक्तिपूजा वाटते... कदाचित ऐन तिशीमध्ये मी तसं लिहू शकलो असतो किंवा तशा प्रकारचं लिहिलंही असेल. आता या वयाला केवळ भावप्रचुर लिहिणं मानवत नाही

आणि उपयुक्तही वाटत नाही. काहीतरी पूर्णांशानं खरं असलेलं आपण लिहू या, त्यामध्ये कार्याची हानी होणार नाही अशी अवश्य काळजी घेऊ या. पण तरीसुध्दा शक्य तितकं यथातथ्य लिहू या, केवळ भावनाप्रधान लिहायला नको, असं मला वाटतं. - आप्पा पेंडसे (एका पत्रातून)

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 2015
बुक कोड : H-02-2015
वजन : 370 g
पाने : 296
आर्टिस्ट : शेखर गोडबोले
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑगस्ट 2015

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top