WhatsApp
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Batmidari Part 1 | बातमीदारी भाग-१

लेखक: Sunil Mali | सुनील माळी

Original price was: ₹250.00.Current price is: ₹188.00. Save ₹62

Availability: 25 in stock

'बातमीदारीचे तंत्र आणि मंत्र शास्त्रीयरित्या शिकवणाऱ्या तीन पुस्तकांच्या संचाचा हा पहिला भाग. हे तंत्र अन् मंत्र आत्मसात केल्यास महानगरापासून तालुक्या्च्या गावापर्यंत, देशपातळीपासून आडबाजूच्या खेड्यापर्यंत आत्मविश्वाससाने वावरून यशस्वी बातमीदारी करता येईल, याची खात्री बाळगा. हे आहे समग्र बातमीदारी शिकवणारे मराठीतील एकमेव पुस्तक. या पहिल्या भागात तुम्ही वाचणार आहात : बातमी :

व्याख्या बातमीलेखन : आराखडे - तत्त्वे तंत्र अन् मंत्र मुलाखतीचे '

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : एप्रिल 2018
बुक कोड : D-03-2018
वजन : 270 g
पाने : 232
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जुलै 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top